1 थेस्सल 4:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हांला लिहावे, ह्याची तुम्हांला गरज नाही, कारण एकमेकांवर कशी प्रीती करावी, हे तुम्हांला देवाने शिकविले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हांला लिहावे ह्याची तुम्हांला गरज नाही; कारण एकमेकांवर प्रीती करावी, असे तुम्हांला देवानेच शिकवले आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हास लिहावे याची तुम्हास गरज नाही; कारण एकमेकांवर प्रीती करावी, असे तुम्हास देवानेच शिकविले आहे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 एकमेकांवर प्रीती करण्याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही, कारण एकमेकांवर प्रीती करावी हे स्वतःच तुम्ही परमेश्वरापासून शिकला आहात. Faic an caibideil |