1 पेत्र 3:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 त्या आत्मिक अवस्थेत जाऊन त्याने बंदिवान आत्म्यांना घोषणा केली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 त्या आत्म्याच्या द्वारे त्याने जाऊन तुरुंगातील आत्म्यांना घोषणा केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आणि तो त्याद्वारे गेला व त्याने तुरूंगातल्या आत्म्यांना घोषणा केली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जिवंत झाल्यानंतर येशू गेले आणि बंदीशाळेतील आत्म्यांना संदेश दिला Faic an caibideil |