1 पेत्र 2:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात असत्य आढळले नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्याने पाप ‘केले नाही, आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही.’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “त्यांनी कधीही पाप केले नाही; आणि त्यांच्या मुखात कोणतेही कपट आढळले नाही.” Faic an caibideil |