1 पेत्र 2:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 जर कोणी अन्याय सोसताना परमेश्वराचे स्मरण ठेवून दुःख सहन करत असेल, तर देव त्याला आशीर्वाद देईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून दुःखे सहन करतो तर ते उचित आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 कारण, जर कोणी देवाविषयी विवेक बाळगून, अन्याय सोसून, दुःख सहन करीत असेल, तर ते स्तुत्य आहे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 कारण त्याला परमेश्वराची जाणीव असल्यामुळे जर कोणी मनुष्य अन्यायी दुःखाच्या वेदना सहन करतो, तर ते प्रशंसनीय आहे. Faic an caibideil |