1 पेत्र 2:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 प्रभूकरिता तुम्ही, माणसांनी स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा. राजा श्रेष्ठ, म्हणून त्याच्या अधीन राहा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 प्रभूकरता तुम्ही, माणसांनी स्थापलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा; राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 प्रत्येक प्रकारच्या मानवी व्यवस्थेला, प्रभूकरता, आज्ञाधारक रहा. राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन राहा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तुम्ही प्रभूकरिता मनुष्यांमध्ये स्थापित केलेल्या प्रत्येक अधिकार्याच्या अधीन असा: मग तो सर्वोच्च अधिकारी म्हणून राजासुद्धा असेल Faic an caibideil |