1 योहान 5:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की, आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की, आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या मुलांवर प्रीती करतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आपण परमेश्वराच्या मुलांवर प्रीती करतो हे यावरून आपणास समजतेः परमेश्वरावर प्रीती करावी व त्यांच्या आज्ञांचे पालन करावे. Faic an caibideil |