1 योहान 4:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते आणि जग त्यांचे ऐकून घेते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते, आणि जग त्यांचे ऐकून घेते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ते आत्मे जगाचे आहेत म्हणून ते जगाच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 हे लोक या जगाचे आहेत आणि म्हणून साहजिकच या जगाच्या गोष्टींबद्दल त्यांना आस्था वाटते आणि जगही त्यांच्याकडे लक्ष देते. Faic an caibideil |