1 योहान 3:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 जो कोणी पाप करतो, तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो; कारण पाप स्वैराचार आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 प्रत्येकजण जो पाप करतो तो नियमशास्त्राचे उल्लंघन करतो कारण पाप हे नियमशास्त्राचे उल्लंघन आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जे प्रत्येकजण पाप करतात ते नियम मोडतात; खरेतर नियमांचे पालन न करणे हेच पाप आहे. Faic an caibideil |