रूथ 1:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग महलोन व खिल्लोन मरण पावले. याप्रमाणे नामी आपला पती व दोन पुत्र यांच्यामागे एकटी राहिली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 नंतर महलोन आणि खिल्योन हे दोघे मरण पावले; ह्याप्रमाणे नामी आपले दोन मुलगे व आपला पती ह्यांना अंतरली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 महलोन आणि किलिओन हे दोघेही मरण पावले आणि आता नाओमी तिचे दोन पुत्र आणि तिचा पती यांच्याशिवाय राहू लागली. Faic an caibideil |