प्रकटी 4:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा होता दुसरा बैलासारखा होता तिसऱ्याचा चेहरा मनुष्यासारखा होता, आणि चौथा उडत्या गरुडासारखा होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ‘पहिला प्राणी सिंहा’सारखा, ‘दुसरा गोर्ह्या’सारखा, ‘तिसरा माणसाच्या तोंडा’सारखा व ‘चौथा प्राणी उडत्या गरुडा’सारखा होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैलासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 या प्राण्यांपैकी पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैलासारखा, तिसरा जो होता त्याचा चेहरा मनुष्याच्या मुखासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. Faic an caibideil |