प्रकटी 3:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 म्हणून जे तुम्ही स्वीकारले आणि ऐकले याची आठवण करा, त्याप्रमाणे वागा आणि पश्चात्ताप करा. पण जर तुम्ही जागे होत नाही, तर मी चोरासारखा येईन आणि की मी नेमक्या कोणत्या वेळेला तुमच्याकडे येईन हे तुम्हास कळणार नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 म्हणून तू कसे स्वीकारलेस व ऐकलेस ह्याची आठवण कर; ते जतन करून ठेव व पश्चात्ताप कर; कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन; मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हे तुला मुळीच कळणार नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 म्हणून तू जे ऐकले व स्वीकारले ह्याची आठवण कर, ते जतन करून ठेव व पश्चात्ताप कर कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन. मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हेदेखील तुला कळणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जे तुम्ही प्रथम ऐकले व स्वीकारले, त्याची आठवण करा आणि त्यावर दृढविश्वास ठेऊन पश्चात्ताप करा. कारण तुम्ही जागृत झाला नाही, तर जसा चोर येतो तसा मी येईन आणि मी कोणत्या घटकेस तुमच्याकडे येईन हे तुम्हाला मुळीच समजणार नाही. Faic an caibideil |