प्रकटी 1:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 या संदेशाची वचने वाचणारे, ती ऐकणारे व त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते धन्य आहेत कारण काळ जवळ आला आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य; कारण समय जवळ आला आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य आहेत कारण ह्या गोष्टी घडण्याची वेळ जवळ आली आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जो कोणी या भविष्यकथनाचे मोठ्याने वाचन करतो तो धन्य, जे लोक ते ऐकतात आणि यात लिहिल्याप्रमाणे पालन करतात ते धन्य, कारण वेळ जवळ आली आहे. Faic an caibideil |