गणना 7:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 “त्यांच्यापासून अर्पणे स्विकार आणि दर्शनमंडपाच्या कामासाठी अर्पणांचा उपयोग कर. प्रत्येक लेवीला ज्याच्या त्याच्या कामाच्या आवश्यकतेनुसार अर्पण दे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 “त्यांच्यापासून ती स्वीकार म्हणजे दर्शनमंडपाच्या सेवेसाठी त्यांचा उपयोग होईल आणि ती लेव्यांना ज्याच्या-त्याच्या सेवेप्रमाणे वाटून दे.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “तू त्यांच्याकडून ते स्वीकार आणि त्यांचा उपयोग सभामंडपाच्या कामासाठी करावा. जसे प्रत्येक व्यक्तीच्या कामास लागेल तसे ते लेव्यांच्या हाती दे.” Faic an caibideil |