गणना 5:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 “जर कोणी इस्राएली लोकांमधून परमेश्वरास समर्पित करण्याकरिता काही विशेष देणगी याजकाकडे देईल तर ती याजकाने ठेवून घ्यावी; ती त्याचीच होईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ज्या पवित्र वस्तू इस्राएल लोक समर्पित केलेला अंश म्हणून याजकाकडे आणतात; त्या सर्व त्याच्याच आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 सर्व पवित्र भेटी, ज्या इस्राएली लोक याजकाकडे आणतात त्या याजकाच्या व्हाव्या. Faic an caibideil |
पण ज्याच्यावर अपराध घडला आहे तो मेला आणि अपराधाबद्दलची भरपाई घेण्यास त्याचे जवळचे कोणी नातलग नसतील तर त्या अपराधी मनुष्याने ती भरपाई परमेश्वरास अर्पण करावी. त्याने ती पूर्ण भरपाई याजकाकडे द्यावी. याजकाने त्या अपराध्याच्या प्रायश्चितासाठी प्रायश्चिताचा मेंढा अर्पण करावा परंतु राहिलेली भरपाई याजकाने ठेवावी.