गणना 4:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जेव्हा छावणी आपला तळ पुढे हलविण्याची तयारी करील, तेव्हा अहरोन व त्याच्या मुलांनी तंबूत जाऊन परमपवित्र स्थानातील पडदा जो पवित्रस्थानापासून वेगळा करतो तो खाली काढावा व त्याने कराराचा कोश झाकावा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 छावणी कूच करील तेव्हा अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आत जाऊन अंतरपट खाली काढावा व त्याने साक्षपटाचा कोश झाकावा; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ज्यावेळी छावणी पुढे चालण्यास निघेल, त्यावेळी अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी आत जाऊन आडपडदा खाली काढून तो कराराच्या नियमाच्या कोशावर ठेवावा. Faic an caibideil |