गणना 3:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पाहा, मी इस्राएल लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी आता माझी सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांस निवडून घेत आहे. लेवी माझेच असतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 “इस्राएलातल्या सर्व प्रथमजन्मलेल्यांच्या ऐवजी मी इस्राएल लोकांतून लेवी वंश घेतला आहे; लेवी वंशातील लोक माझेच आहेत; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “इस्राएली लोकांतील प्रत्येक स्त्रीच्या पोटी प्रथम जन्मलेल्या पुत्रांच्या ऐवजी मी लेव्यांना घेतले आहे. लेवी लोक माझे आहेत, Faic an caibideil |