गणना 26:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “इस्राएलात, वीस वर्षाचे आणि वीस वर्षांवरील अधिक वयाचे असून युध्दास जाण्याच्या लायकीचे असतील त्या सगळ्या मंडळीची त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे मोजणी करा.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “इस्राएलात जे वीस वर्षांचे किंवा त्यांहून अधिक वयाचे असून युद्धास लायक असतील, त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे त्या सर्व इस्राएल लोकांच्या मंडळीची गणती करा.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “इस्राएली लोकांच्या संपूर्ण समाजाची त्यांच्या घराण्यानुसार—जे सर्व वीस किंवा अधिक वयाचे असून इस्राएलच्या सैन्यात सेवा करण्यास सक्षम आहेत, त्यांची जनगणना कर.” Faic an caibideil |