गणना 22:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मवाबाचा राजा खूप घाबरला कारण इस्राएलचे लोक खूप होते. मवाब त्यांना खरोखरच भीत होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 इस्राएल लोक पुष्कळ आहेत हे पाहून मवाब अतिशय घाबरला; इस्राएल लोकांमुळे तो हवालदिल झाला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 इस्राएली लोक पुष्कळ आहेत हे पाहून मोआब फार घाबरला. इस्राएलमुळे मोआब हादरून गेला. Faic an caibideil |