गणना 2:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण असावे. प्रत्येक गटाने आपापल्या निशाणाजवळ आपली छावणी उभारावी. शदेउराचा मुलगा अलीसूर हा रऊबेन वंशाचा प्रमुख सरदार असावा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण लावावे; ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे; रऊबेन वंशाचा सरदार शदेयुराचा मुलगा अलीसूर असावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 दक्षिणेच्या बाजूस: रऊबेनच्या छावणीच्या दलाने त्यांच्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा असावा. रऊबेनच्या लोकांचा पुढारी शेदेऊरचा पुत्र एलीसूर आहे. Faic an caibideil |