गणना 18:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 लेवी वंशातील लोक तुझ्या सत्तेखाली आहेत. मंडपात जे जे काम करायचे आहे ते ते लोक करतील. परंतु त्यांनी पवित्र स्थानाजवळ आणि वेदीजवळ जाता काम नये. जर ते गेले तर ते मरतील आणि तू सुद्धा मरशील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुझ्यावर सोपवलेली आणि तंबूसंबंधीची सर्व कर्तव्ये त्यांनी करावी, पण पवित्रस्थानाच्या पात्रांजवळ व वेदीजवळ त्यांनी येऊ नये, आले तर ते व तुम्हीही मराल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ते तुला जबाबदार असणार व त्यांनी मंडपातील सर्व कर्तव्ये पार पाडावीत, परंतु त्यांनी पवित्रस्थानाच्या पात्रांजवळ किंवा वेदीजवळ जाऊ नये. नाहीतर ते व तुम्हीही मृत व्हाल. Faic an caibideil |