यहोशवा 10:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यहोशवाने आय नगर जिंकून त्याचा कसा पूर्णपणे नाश केला, आणि जसे त्याने यरीहोचे व त्याच्या राजाचे केले तसेच आय नगराचे व त्याच्या राजाचे केले, पण गिबोनाचे रहिवासी इस्राएल लोकांशी समेट करून त्यांच्यामध्ये राहत आहेत, हे सर्व यरूशलेमेचा राजा अदोनीसदेक याने ऐकले होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यहोशवाने आय नगर घेऊन त्याचा समूळ नाश केला, आणि जसे त्याने यरीहोचे व त्याच्या राजाचे केले तसेच आय नगराचे व त्याच्या राजाचे केले; पण गिबोनाचे रहिवासी इस्राएल लोकांशी तह करून त्यांच्यामध्ये आहेत, हे यरुशलेमेचा राजा अदोनीसदेक ह्याने ऐकले; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यरीहो येथे यहोशुआने जे केले, तसेच आय शहरात करून त्याने ते कसे हस्तगत केले, त्याचा कसा नाश केला, त्याच्या राजांचा कसा वध केला, गिबोनाच्या लोकांनी इस्राएली लोकांशी शांतीचा करार कसा केला आणि आता ते इस्राएलचे मित्र राष्ट्र म्हणून कसे बनून राहिले, या सर्व गोष्टी यरुशलेमचा राजा अदोनी-सेदेक याने ऐकल्या, Faic an caibideil |