यिर्मया 34:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 सिद्कीया, यहूदाच्या राजा, परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर तुझ्याबद्दल असे म्हणतो की, तुला तलवारीने मृत्यू येणार नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तथापि हे सिद्कीया, यहूदाच्या राजा, परमेश्वराचे वचन ऐक; परमेश्वर तुझ्याविषयी असे म्हणतो की, ‘तू तलवारीने मरणार नाहीस, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “ ‘परंतु हे सिद्कीयाह, यहूदीयाच्या राजा, याहवेहचे हे वचन ऐक! याहवेह तुझ्याविषयी असे म्हणतात: तलवारीने तुझा वध होणार नाही; Faic an caibideil |