यिर्मया 22:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 ज्या ठिकाणी त्यास निर्वासित केले, तो तेथेच मरणार आणि तो पुन्हा कधी हा राष्ट्र पाहणार नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तर जेथे त्याला बंदिवान करून नेले आहे तेथेच तो मरेल; ह्या देशाचे दर्शन त्याला पुन्हा होणार नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्याला ज्या ठिकाणी त्यांनी बंदी करून नेले, तिथेच मरण पावेल; तो ही भूमी पुन्हा कधी पाहणार नाही.” Faic an caibideil |
कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, जसा माझा क्रोध व माझा संताप यरूशलेमेवरचा माझा राग व्यक्त करून दाखविला. यरूशलेमेमध्ये राहणाऱ्यांवर ओतला आहे तसा माझा क्रोध जर तुम्ही मिसरमध्ये जाल तेव्हा तुम्हावर ओतला जाईल. तुम्ही शापाची वस्तू व्हाल व भयचकीत, शाप बोलण्याचा विषय आणि काहीतरी निंदनीय व्हाल. आणि हे ठिकाण तुम्ही पुन्हा कधीही पाहणार नाही.