यिर्मया 17:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 हृदय इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त कपटी आहे, ते आजारी आहे, कोण त्यास समजू शकणार? Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हृदय सर्वांत कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 सर्वात कपटी काही असेल तर, ते म्हणजे अंतःकरण आणि ते बरे करण्याच्या पलीकडे आहे. हे कळण्यास कोण समर्थ आहे? Faic an caibideil |