यिर्मया 17:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परमेश्वर असे म्हणतो, “जो मानवजातीवर विश्वास ठेवतो, जो आपल्या देहाला आपले सामर्थ्य करतो पण त्याचे हृदय परमेश्वरापासून दूर आहे, तो शापित असो. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परमेश्वर असे म्हणतो, “जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंत:करण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेह असे म्हणतात: “जो मनुष्यावर विश्वास ठेवतो, जो मर्त्य मनुष्यापासून सामर्थ्य मिळवितो आणि ज्याचे अंतःकरण याहवेहपासून दूर गेले आहे, तो शापित असो. Faic an caibideil |