यिर्मया 14:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 उघड्या डोंगरावर उभी राहून, जंगली गाढवे कोल्ह्यांप्रमाणे धापा टाकतात, त्यांचे डोळे खोल गेले आहेत, कारण खाण्यालायक एकही झुडूप शिल्लक नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 रानगाढवे उजाड टेकड्यांवर उभी राहून कोल्ह्यांप्रमाणे धापा टाकीत आहेत, झाडपाला काहीएक नसल्यामुळे त्यांचे डोळे खोल गेले आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 रानगाढवे उजाड टेकड्यांवर उभी राहून कोल्ह्यागत धापा टाकत आहेत; अन्नाशिवाय त्यांची नजर निस्तेज झाली आहे.” Faic an caibideil |