यिर्मया 14:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कोठेही गवत नसल्यामुळे हरीणी आपल्या नवजात पाडसास एकटेच सोडून देते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 रानातली हरिणीही व्यालेल्या पाडसास टाकून जात आहे, कारण गवत नाहीसे झाले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 हरिणी देखील आपली पाडसे शेतात सोडून जात आहे कारण गवताचा मागमूसही उरला नाही. Faic an caibideil |