यिर्मया 12:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पुष्कळ मेंढपाळांनी माझ्या द्राक्षमळ्याचा नाश केला आहे. त्यांनी माझा वाटा पायदळी तुडविला आहे, त्यांनी माझा आनंददायक भाग वैराण व वाळवंटात पालटवला आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 बहुत मेंढपाळांनी माझ्या द्राक्षीच्या मळ्याची नासाडी केली आहे, त्यांनी माझे वतन पायाखाली तुडवले आहे, त्यांनी माझे रम्य वतन शुष्क जंगल केले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 अनेक मेंढपाळ माझ्या द्राक्षमळ्यांची नासाडी करतील मळा पायाखाली तुडवतील; ते माझा रमणीय मळा ओसाड करतील. Faic an caibideil |