यिर्मया 11:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 “दिसावयास देखणे असणाऱ्या हिरव्यागार फळाचे जैतूनाचे झाड असे नाव परमेश्वराने तुला दिले होते. पण आता मोठ्या गर्जनेच्या आवाजासहित त्याने त्यावर अग्नी पेटवला आहे. आणि त्याच्या फांद्या तोडल्या आहेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 परमेश्वराने तुला ‘चांगल्या फळांनी शोभिवंत असलेले हिरवे जैतून झाड’ हे नाव दिले, पण मोठी गर्जना करून त्याने त्याला आग लावली व त्याच्या फांद्या मोडल्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 याहवेह तुम्हाला बहरलेला जैतून वृक्ष म्हणत असत सुंदर आकाराच्या फळांनी भरलेला. परंतु एखाद्या वादळाच्या भयंकर गर्जनेने ते आता त्याला अग्नीने भस्म करतील, आणि त्याच्या फांद्या मोडून जातील. Faic an caibideil |