यिर्मया 1:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग परमेश्वराने हात लांब करून माझ्या तोंडाला स्पर्श करून म्हणाला, “आता, मी माझी वचने तुझ्या मुखात घातली आहेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखाला स्पर्श केला, व तो मला म्हणाला, “पाहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा याहवेहने माझ्या मुखाला त्यांच्या हातांनी स्पर्श केला आणि मला म्हटले, “माझे वचन मी तुझ्या मुखात टाकले आहे. Faic an caibideil |