2 तीमथ्य 4:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्रोवस शहरात कार्पाच्या घरी राहिलेला माझा झगा येताना घेऊन ये. तसेच माझी पुस्तके, विशेषतः चर्मपत्राच्या गुंडाळ्या घेऊन ये. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 माझा झगा त्रोवसात कार्पाजवळ राहिला आहे तो येताना घेऊन ये; आणि पुस्तके, विशेषेकरून चर्मपत्रेही आण. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 माझा झगा त्रोवस येथे कार्पजवळ राहिला आहे, तो येताना घेऊन ये आणि पुस्तके, विशेषकरून चर्मपत्रेही आण. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 माझा अंगरखा जो त्रोवासात बंधू कार्पूसजवळ राहिला आहे, तो तू येतांना घेऊन ये, सोबत माझी पुस्तके व विशेषकरून चर्मपत्रेही आण. Faic an caibideil |