1 तीमथ्य 5:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जर एखाद्या विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात विधवा असतील तर तिने त्यांची काळजी घ्यावी व मंडळीवर भार टाकू नये. यासाठी की ज्या विधवा खरोखरच गरजवंत आहेत त्यांना ते मदत करू शकतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 जर कोणा विश्वास ठेवणार्या पुरुषाच्या अथवा स्त्रीच्या येथे विधवा असल्या, तर त्यांनी त्यांची तरतूद करावी, मंडळीवर त्यांचा भार पडू देऊ नये; म्हणजे ज्या खरोखरीच्या विधवा आहेत त्यांची मंडळीला तरतूद करता येईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मात्र जर कोणा विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबात विधवा असल्या, तर त्या व्यक्तीने त्यांची देखभाल करावी, ख्रिस्तमंडळीवर त्यांचा भार पडू देऊ नये, म्हणजे ज्या खरोखरीच्या विधवा आहेत त्यांची ख्रिस्तमंडळीला तरतूद करता येईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जर कोणी विश्वासी स्त्री विधवांची काळजी घेत आहे, तर तिने त्यांची मदत करीत राहावे आणि मंडळीवर त्यांचे ओझे टाकू नये म्हणजे ज्या विधवा खरोखर गरजवंत आहेत, त्यांना मंडळी मदत करू शकेल. Faic an caibideil |