1 तीमथ्य 4:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तर देवाने अस्तित्वात आणलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकारस्तुती करून घेतले असता काहीही वर्ज्य नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे, आणि उपकारस्तुती करून घेतलेले काही वर्ज्य नाही; Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 देवाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे; काहीही वर्ज्य मानू नये मात्र सर्व गोष्टींचा कृतज्ञतेने स्वीकार करावा; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परमेश्वराने उत्पन्न केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकारस्तुती करून घेतले तर काहीही वर्ज्य नाही. Faic an caibideil |