1 तीमथ्य 2:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याची इच्छा आहे की सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहचावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या ज्ञानाप्रत पोहचावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण सर्वांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्याचे ज्ञान समजावे अशी त्यांची इच्छा आहे: Faic an caibideil |