1 तीमथ्य 2:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मी स्त्रीला शिकविण्याची परवानगी देत नाही किंवा पुरुषावर अधिकार गाजवण्यास परवानगी देत नाही. त्याऐवजी तिने शांत रहावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 स्त्रीला शिकवण्याची अथवा पुरुषावर धनीपणा चालवण्याची परवानगी मी देत नाही; तिने निमूटपणे बसावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 स्त्रीला शिकविण्याची अथवा पुरुषावर अधिकार गाजविण्याची परवानगी मी देत नाही, तिने मौन बाळगून बसावे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 स्त्रियांनी पुरुषांना शिकवावे किंवा त्यांच्यावर अधिकार गाजवावा, याला मी परवानगी देत नाही; परंतु त्यांनी शांत राहावे. Faic an caibideil |