Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 131 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


परमेश्वराच्या सन्निध निर्धास्त असणे
दाविदाचे आरोहणस्तोत्र.

1 हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी उन्मत्त नाही आणि मोठमोठ्या व मला असाध्य अशा गोष्टींत मी पडत नाही.

2 खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेवला आहे; दूध तुटलेले बाळक आपल्या आईबरोबर असते, तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बाळकासारखा माझ्या ठायी आहे.

3 हे इस्राएला, आतापासून सर्वकाळ तू परमेश्वराची आशा धर.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan