1 अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा,1 अहो सर्व लोकांनो, त्याचे स्तवन करा.
2 कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेशाचे स्तवन करा!2
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.