Online Bible

- Advertisements -



फिलिप्पैकरस्ले पत्र 4 - आहिराणी नवा करार


पौल नि सला

1 एनासाठे ओ मना विश्वासी भावूसहोण, तुमी मना कितला प्रिय शेतस आणि मनी तुमले भेटणी ईच्छा शे. तुमी मनी खुशी शेतस आणि मले तुमना वर गर्व शे. ह्याच प्रकारे विश्वास मा मजबूत बनी राहा.


व्यवहारिक आदन्या

2 मी युवदीये आणि सुंतुखे, ह्या दोनी बहिनिस्ले विनंती करस कि तुमी आपस मा वाद नई करता प्रभु मा एक मन कण राहा.

3 ओ मना विश्वास योग्य सहकर्मी, मनी ईच्छा शे कि तू त्या बहिनस्नी मदत करो कारण कि तीस्नी मना संगे सुवार्ता आयकाळा मा, क्लेमेंत आणि मना दुसरा जोळीदारस संगे कष्ट करेल शे, जेस्ना नाव जीवन नि पुस्तक मा लीखायेल शेतस.


कायम खुश राहा

4 तुमी प्रभु मा कायम खुश राहा, मी परत सांगस, खुश राहा.

5 प्रत्येक झनस संगे सौम्यता कण वागा, प्रभु लवकरच येणार शे.

6 कोणतीच गोष्ट नि चिंता नका करा, पण प्रार्थना आणि विनंती करीसन धन्यवाद कण आपला सर्वा गरजा परमेश्वर ना समोर ठेवा.

7 आणि परमेश्वर नि शांती जी माणसस्नी समज तून बाहेर शे, तुमना हृदय आणि विचारस्ले ख्रिस्त येशु मा सुरक्षित ठिईन.


या गोष्टीस्वर ध्यान लावा

8 एनासाठे ओ विश्वासी भावूसहोण, ज्या गोष्टी खऱ्या आणि आदरणीय शेतस, आणि ज्या ज्या गोष्टी धार्मिकता, ज्या ज्या गोष्टी प्रशंसनीय, आणि आनंददायक शेतस, आणि ज्या ज्या गोष्टी सदगुण आणि स्तुती ना शेतस, तेस्ना वर ध्यान लावत जा.

9 जी शिक्षा तुमनी मना कळून शिकेल शे आणि जो उपदेश तुमनी मना पासून स्वीकारेल शे. आणि जो उदाहरण मनी आपला शब्द आणि कामस्ना द्वारे तुमले दाखाळेल शे तेस्ना पालन करा. तव परमेश्वर जो शांतीदाता शे तुमना संगे राहीन.


भेट साठे धन्यवाद

10 मी प्रभु मा गैरा खुश शे कि आते इतला दिनस नंतर तुमना परत एक सावा मना बारामा चिंता दायेल शे. मना सांगाणा अर्थ हय नई शे कि तुमनी मनी चिंता कराले सोळी दियेल होत, पण हय कि तुमले संधी नई भेटणी.

11 मी हय एनासाठे नई करी ऱ्हायनु कि मले कोणती गोष्ट नि कमी शे, कारण कि मनी प्रत्येक परिस्थिती मा तृप्त राहाण शिकी लीयेल शे.

12 मले कमितरता मा बी राहाण माहिती शे आणि संपन्नाता मा बी राहाण माहिती शे. हरेक गोष्ट मा आणि सर्व्या स्थितीस्मा तृप्त होण, भुक्या राहाण, आणि जीवन ना उतार चळाव मा राहाण शिकेल शे.

13 ख्रिस्त ना सामर्थ्य ना द्वारे मी सर्व्या परिस्थितीस्ना सामना करी सकस.

14 पण तुमनी मनी दुख मा मनी मदत करीसन चांगलच कर.

15 ओ मना प्रिय फिलीप्पि शहर ना मित्रसहोण, तुमले माहिती शे कि सुवार्ता प्रचार नि सुरुवात मा, जव मी मासेदोनिया प्रांत मधून निघणु तव फक्त तुमनीच मंडळी ना लोकस्नी मना लेन-देन ना बारामा मनी मदत करेल होती.

16 ह्याच प्रकारे जव मी थेस्सलनीका प्रांत मा होतु तव तुमनी एक सावा नई पण कईक सावा मना गरजा पुरा करासाठे मले मदत धाळेल होती.

17 अस नई शे कि मले दान पाहिजे, पण मनी ईच्छा शे कि हय तुमना साठे हुयेल चांगला कामस्नी यादी मा जोळाई जावो, जेना साठे परमेश्वर तुमले प्रतीफय दिन.

18 जे काही तुमनी मले दिध ते सगळ काही मना जोळे शे, पण जास्त तून बी जास्त शे. ज्या वस्तू तुमनी एपफ्रदीत ना हात कण लीधाळेल होती तेस्ले लिसन मी तृप्त हुई जायेल शे, तो त परमेश्वर ना समोर सुखद सुगंध, स्वीकार करा योग्य अर्पण ना सारख शे, जो तेले आवळस.

19 मना परमेश्वर बी आपला त्या धन ना प्रमाणे जो महिमा मा ख्रिस्त येशु मा शे, तुमनी प्रत्येक गरजस्ले पुरा करीन.

20 आमना परमेश्वर बाप नि महिमा युगानयुग होत राहो. आमेन.


आखरी नमस्कार

21 येशु ख्रिस्त मा प्रत्येक पवित्र लोकस्ले नमस्कार सांगा. जो विश्वासी भावू मना संगे शे, तेस्ना कळून तुमले नमस्कार.

22 सर्वा पवित्र लोकस कळून, खास करीसन ज्या रोमी सम्राट कैसर ना कर्मचारी तुमले नमस्कार सांगतस.

23 आमना प्रभु येशु ख्रिस्त नि कृपा तुमना संगे राहो.

Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.

Beyond Translation
Follow us:



Advertisements