6 मले पूर्ण विश्वास हाय, कि ज्या देवाने तुमी लोकात हे चांगलं काम सुरु केलं हाय, तो येशू ख्रिस्ताच्या परत येण्याच्या दिवसापरेंत पूर्ण पण करीन.