28 अन् आपल्या विरोधीयांना जे तुमाले सतावतात, त्यायले भेऊ नका. नेहमी हिम्मत ठेवा, याने हे पष्ट होईन कि ते नाश होईन, अन् तुमी जिंकणार कावून कि देव तुमाले तारण देते.