25 मले हा निश्चय हाय, अन् मले हे मालूम हाय, कि मी जिवंत राईन अन् तुमच्या सोबत राऊन तुमची मदत करीन. ज्याने तुमी विश्वासात वाढत जावे, अन् आनंदित राहावे.