फिलिप्पियों 1:20 - वऱ्हाडी नवा करार20 माह्यी हे इच्छा अन् आशा हाय, कि मले कोणत्या गोष्टीमुळे लज्जित नाई व्हावं लागीन, पण मी पूर्ण हिम्मतीने ख्रिस्ताच्या बाऱ्यात बोलणार, जसं आतापरेंत पण केलं हाय. ज्याने माह्या शरीरात, जिवंत अवस्थेत असो, किंवा मरणाच्या दशेत असो, ख्रिस्ताचा गौरव होतं राहो. See the chapter |