19 कावून कि मले मालूम हाय, कि, तुमच्या प्रार्थने व्दारे अन् देवाचा आत्मा जो येशू ख्रिस्ताच्या इकून येते, त्याच्या साह्याने माह्ये तारण होणार.