13 अतपर्यंत कि सम्राटच्या राजभवनातले सैनिकाचे सगळे दल अन् त्यातल्या बऱ्याचं लोकायले हे मालूम झालं कि, मी येशू ख्रिस्ताच्या सेवेच्या कार्यामुळे जेलात हावो.