12 हे विश्वासी भावायनो माह्यी इच्छा हाय कि तुमी हे जाणून घ्यावे, कि जे माह्यावर घडले हाय, त्याच्यामुळे सुवार्थेच्या प्रचाराचे काम अधिक वाढायले मदत झाली हाय.