11 तुमचे जीवन धार्मिकतेच्या चांगल्या स्वभावाने भरावे, जे फक्त येशू ख्रिस्तचं तुमच्या अंदर उत्पन्न करू शकते, ज्याच्या व्दारे देवाचा गौरव अन् स्तुती होतं राहो.