तीता 3:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यांनी कोणाची निंदा करू नये व भांडण करू नये, तर सर्वांशी सौम्यतेने आणि आदराने वागावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य, व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यांना आठवण दे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कोणाची निंदा करू नये, भांडखोर नसावे पण सहनशील होऊन सर्वांना सर्व गोष्टींत सौम्यता दाखवावी, अशी त्यांना आठवण दे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता शांतिप्रिय व स्नेहपूर्ण वर्तन ठेवून सर्व माणसांबरोबर सौजन्याने वागावे, ह्याचे त्यांना स्मरण दे; See the chapter |