Online Bible

- Advertisements -




तीता 2:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 अधिकाराने या सर्व विषयांचे शिक्षण देऊन लोकांना बोध आणि प्रोत्साहित कर. यात कोणीही तुला तुच्छ मानू नये.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुला तुच्छ मानू नये असे वाग.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तू या गोष्टी समजावून सांग, बोध कर आणि सर्व अधिकार पूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुझा उपहास करू नये.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. त्यांच्यापैकी कोणीही तुला तुच्छ मानू नये.

See the chapter Copy




तीता 2:15

Follow us:

Advertisements


Advertisements