तीता 2:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 कारण आता सर्वांना तारण देणारी परमेश्वराची कृपा प्रकट झाली आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे; ती आपल्याला असे शिकवते की, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 कारण, सर्व लोकांस तारणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. ती कृपा आपल्याला असे शिकविते की, See the chapter |