रोमकरांस 9:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याचा अर्थ असा की शारीरिक रीतीने जन्मलेली मुले ही परमेश्वराची मुले नाहीत, जी अभिवचनानुसार जन्मलेली लेकरे, तीच अब्राहामाची मुले गणली जातील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 म्हणजे देहाद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असे नाही तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 म्हणजे देहाची मुले ही देवाची मुले नाहीत, पण वचनाची मुले ही संतान म्हणून गणलेली आहेत. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 म्हणजे देहस्वभावानुसार झालेली मुले देवाची मुले आहेत, असे नाही, तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात; See the chapter |